घरव्हिडिओकागदाच्या लगद्यापासून भव्य मूर्ती साकारली

कागदाच्या लगद्यापासून भव्य मूर्ती साकारली

Related Story

- Advertisement -

तेजूकाया सार्वजनिक मंडळाचा बाप्पा खऱ्या अर्थाने यंदाच्या गणेशोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. कारण, यावर्षी मंडळाने कागदाच्या लगद्यापासून तब्बल २२ फूटांची मूर्ती साकारली आहे. तेजुकाया मंडळाने गणेशमुर्ती शासनाच्या पर्यावरणपूरक या विषयाला अनुसरून घडवली आहे. कागद, शाडू माती आणि डिंक यांचे मिश्रण करून दीड टन वजनाची २२ फुटी मुर्ती तयार साकारण्यात आली आहे.

- Advertisement -