पालिकेच्या वॉर्ड ऑफिसरवर गणेश मंडळाचे कार्यकर्ते कोपले

Mumbai

गणेशोत्सव मंडळांना पालिका अधिकारी वेळ देत नसल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याची खुर्ची बाहेर आणून खुर्चीचा सत्कार केला.