चोरांनंतर बिग बॉसच्या घरात भुतांचा वावर!

Mumbai

बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला.आज घरामध्ये “एक डाव भुताचा” हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. या कार्याचा परिणाम पुढील आठवड्याच्या कॅप्टनसीवर होणार आहे.