Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर व्हिडिओ दोन्ही समाजाला मान्य होईल असाच हा निर्णय – गिरीश महाजन

दोन्ही समाजाला मान्य होईल असाच हा निर्णय – गिरीश महाजन

Mumbai

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी आयोध्ये प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे.