घरव्हिडिओमी येतोय..मुंबईत पावसानं दिली सलामी!

मी येतोय..मुंबईत पावसानं दिली सलामी!

Related Story

- Advertisement -

राज्यात लवकरच मान्सूनचा पाऊस दाखल होणार असल्याची चाहूल आज भल्या पहाटेच मुंबईत लागली. मुंबईच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मान्सूनचं आगमन ८ जून नंतरच होणार असल्याचं याआधीच हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -