घरव्हिडिओमास्क लावा आणि किराणा घेऊन जा

मास्क लावा आणि किराणा घेऊन जा

Related Story

- Advertisement -

जमावबंदी असतानाही मुंबईकर अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. मात्र दुकानदारांनी करोनापासून बचावकरण्यासाठी केवळ मास्क लावलेल्याच व्यक्तींचा दुकानात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मास्क लावलेल्या व्यक्तीलाच सॅनिटायझरने हात स्वच्छ करूनच दुकानात प्रवेश दिला जात आहे.

- Advertisement -