घरव्हिडिओमुंबई पोलिसांनी जारी केली नवीन नियमावली

मुंबई पोलिसांनी जारी केली नवीन नियमावली

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने जारी केलेल्या मिशन बिगेन अगेनच्या अंतर्गत मार्गदर्शक तत्वानुसार शहराने विश्रांती देण्यास सुरूवात केली असल्याने नागरिकांनी वैयक्तिक सुरक्षा आणि सामाजिक अंतराचे निकष पाळण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. कोरोनाच्या संकटात मुंबईमध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढत असताना नागरिकांनी विनाकरण घराबाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार पोलीस प्रशासन तसेच राज्य सरकारकडून केले जात आहे. मात्र तरीही अनेकदा मुंबईकर विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. या नवीन नियमावलीत पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यास वाहन जप्त केले जाईल, असे म्हटले आहे.

- Advertisement -