प्रेक्षक म्हणतायत रणवीर का टाईम आगया..

Mumbai

सिम्बाच्या यशानंतर रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणारा गली बॉय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या चित्रपटातील दमदार कथेबरोबरच रणवीर आणि आलीयाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here