घरव्हिडिओकॅन्सरग्रस्तांसाठी जसलोक हॉस्पिटलचा कौतुकास्पद उपक्रम

कॅन्सरग्रस्तांसाठी जसलोक हॉस्पिटलचा कौतुकास्पद उपक्रम

Related Story

- Advertisement -

कॅन्सर दिनानिमित्त काला घोडा फेस्टिवल मध्ये जसलोक हॉस्पिटल एक स्तुत्य उपक्रम राबवला. काला घोडा फेस्टिवल बघायला येणार्‍या तरुणांमध्ये इच्छुकांनी आपले केस कॅन्सर ग्रस्तांसाठी दान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. हेअर स्टाईलीस्ट भावना यांनी इच्छुकांचे हेअर कट केले.

- Advertisement -