घरव्हिडिओदिव्यांग आजोबांनी मनसे मोर्चासाठी नगरहून गाठली मुंबई

दिव्यांग आजोबांनी मनसे मोर्चासाठी नगरहून गाठली मुंबई

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महामोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक येत आहेत. परंतु यामध्ये लक्ष वेधून घेतले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सोपानराव गायकवाड यांनी. ६२ वर्षीय गायकवाड हे दिव्यांग आहेत. तरिही मोठ्या उत्साहाने शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी मुंबई गाठली. राज ठाकरे यांच्या हातात सत्ता आली तर ते महाराष्ट्राच सोनं करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी महानगरकडे व्यक्त केली. (माय महानगर प्रतिनिधी – भाग्यश्री भुवड)

- Advertisement -