दिव्यांग भीमसैनिकाची बाबेसाहेबांना सांगितिक श्रद्धांजली

Mumbai
Handicapped People Pays Tribute To Dr. Babasaheb Ambedkar

दिव्यांग भीमसैनिकाची बाबेसाहेबांना सांगितिक श्रद्धांजली हाताची बोटं नाहीत. मात्र मनात भीमाचा विचार आहे. हा विद्रोही विचारांचे त्यांनी रुपांतर केलंय सुंदर सुरात. बोटं नसतानाही ते हार्मोनियमधून भीमगीतांसाठी संगीत देतात. या दिव्यांग भीमसैनिकाची कला एकदा बघाच... जय भीम

Posted by आपलं महानगर - My Mahanagar on Thursday, December 6, 2018

हाताची बोटं नाहीत. मात्र मनात भीमाचा विचार आहे. हा विद्रोही विचारांचे त्यांनी रुपांतर केलंय सुंदर सुरात. बोटं नसतानाही ते हार्मोनियमधून भीमगीतांसाठी संगीत देतात. या दिव्यांग भीमसैनिकाची कला एकदा बघाच… जय भीम

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here