मुंबईत ट्रॅफिक हवालदाराला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई येथील काळबादेवी परिसरातील कॉटन एस्चेंज नाका येथे भर चौकात एका महिलेने वाहतूक पोलिसाला मारहाण केली आहे. याप्रकरणी आरोपी महिला सादविका तिवारी आणि मोहसीन खान याला पोलिसांनी अटक केली आहे.