Birthday Special : पारले बिस्किट खाऊन वाढदिवसाचे सेलेब्रेशन

Mumbai

कॉमेडीचे बादशहा जॉनी लिव्हर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे.