घरव्हिडिओफडणवीस, गडकरींच्या बॉलिंगवर हार्दिकची बॅटिंग

फडणवीस, गडकरींच्या बॉलिंगवर हार्दिकची बॅटिंग

Related Story

- Advertisement -

नागपूर येथे सध्या खासदार क्रीड महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बॉलिंगवर हार्दिकने तुफान फटकेबाजी केली.

- Advertisement -