घरव्हिडिओहार्दिक - ईशाचं हे चाललंय काय?

हार्दिक – ईशाचं हे चाललंय काय?

Related Story

- Advertisement -

क्रिकेटर हार्दिक पंड्या बॉलीवूड अॅक्ट्रेससोबत असणाऱ्या त्याच्या अफेअर्ससाठी नेहमीच चर्चेत राहिलाय. अॅली अवरामशी ब्रेकअप झाल्यानंतर उर्वशी रौतेलासोबत हार्दिकचं नाव जोडण्यात आलं. मात्र लेटेस्ट अपडेटनुसार हार्दिकचे बॉलीवुडची हॉटी ईशा गुप्तासोबत इलू इलू सुरू असल्याचं समजतंय. ईशाची कंपनी हार्दिकला खूपच आवडू लागलीए. दोघंही एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताहेत. अजून त्यांच्या रिलेशनशिपची ऑफिशिअल अनाउन्समेंट झाली नसली, तरी दोघं एकमेकांची कंपनी एन्जॉय करताहेत हे नक्की!

- Advertisement -