काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या कानशिलात पेटवली | Hardik Patel

Mumbai

पाटीदार समाजाचा नेता आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलला आज एका जाहीर सभेत एका अनोळखी व्यक्तीने कानशिलात लगावली आहे. या मारहाणीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here