हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर

Mumbai

मनसेचे नेता आणि औरंगाबादमधील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून राजकारणातून निवृत्त होत असल्याचे सांगितले. नुकताच त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, त्यांनी आपला राजकीय उत्तराधिकारीदेखील घोषित केला असून पत्नी संजना हिला सर्व अधिकार दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here