घरव्हिडिओइंदापूरची मदत घेण्यासाठी राष्ट्रवादीने माझी फसवणूक केली

इंदापूरची मदत घेण्यासाठी राष्ट्रवादीने माझी फसवणूक केली

Related Story

- Advertisement -

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दोन वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मदत करुनही २०१४ मध्ये राष्ट्रवादीने स्वतःचा उमेदवार निवडून आणला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत इंदापूरमधून सुळे यांना ७१ हजारांचे मताधिक्य दिले तरी आता पुन्हा इंदापूरमधून राष्ट्रवादीच निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. त्यामुळे आता मला देखील माझा निर्णय घ्यावा लागेल, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या मेळाव्यात केले.

- Advertisement -