Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भंडारा दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश - राजेश टोपे

भंडारा दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश – राजेश टोपे

Related Story

- Advertisement -

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले असून मृत बालकांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -