Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ गायकवाड – सोनावणे घटनेवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

गायकवाड – सोनावणे घटनेवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Mumbai

ठाणे महापालिकेने उभारलेल्या ग्लोबल हब हॉस्पिटलमधील गलथान कारभाराचा फटका ठाण्यातील गायकवाड व सोनवणे कुटुंबियांना बसला. महापालिकेच्या विशेष कोविड रुग्णालयातून रुग्ण हरवल्याची घटना समोर आली होती. यावर प्रकरण आणि प्रिस्क्रिप्शनशिवाय चाचणी करण्याच्या पालिकेच्या निर्णयानंतर राजेश टोपे यांची प्रतिक्रिया दिली आहे.