घरव्हिडिओरत्नागिरीतील दापोलीत पावसाचा जोर वाढला

रत्नागिरीतील दापोलीत पावसाचा जोर वाढला

Related Story

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासूनच कोकण किनारपट्ट्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात वादळवाऱ्यावर आता पावसाने जोर धरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसात मोठमोठाली नारळाची झालं हलताना दिसत असून काही छोटी झाडं उन्मळून पडली आहे.

- Advertisement -