तळकोकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

MUMBAI

गेल्या दोन दिवसापासून राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तळकोकणातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला असून जागोजागी पाणी भरले आहे. लोकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.