Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ मुंबईत दमदार पावसाची हजेरी

मुंबईत दमदार पावसाची हजेरी

Mumbai

आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे जागोजागी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हिंदमाता, परळ, सायन परिसरात रस्ते पावसाच्या पाण्याखाली गेले आहेत. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.