Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस बरसणार

मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस बरसणार

MUMBAI

मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार पाऊस पडेल. तर कोकणातही अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी वर्तविला आहे. या अंदाजानुसार मुंबई आणि ठाणे विभागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.