घरव्हिडिओ'आंध्रप्रदेशचा कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू'

‘आंध्रप्रदेशचा कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू’

Related Story

- Advertisement -

हिंगणघाट पीडितेचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला जाणार आहे. सरकारी वकील उज्वल निकम हे या मुलीचा खटला चालवणार आहेत. औरंगाबादमध्ये जी घटना झाली आहे त्या घटनेत ५० वर्षीय महिला आणि ज्याने जाळलं त्या दोघांमध्ये नातेसंबंध होते. त्या दोघांमध्ये झालेल्या भांडणातून ही जाळण्याची घटना घडली. त्या आरोपीला अटक करण्यात आलं आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.   

- Advertisement -