संपूर्ण मुंबईत नाईट लाईफ अशक्य – गृहमंत्री

Mumbai

मुंबईत येत्या २६ जानेवारीपासून २४ तास हॉटेल, मॉल खुले राहू शकतात, अशी घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी केली होती. मात्र, गृहमंत्र्यांनी त्याला थेट विरोध केला आहे.