- Advertisement -
लॉकडाऊनमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण वेगवेगळे पदार्थ घरी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रयत्न एका छोट्या श्रीशा मोरे या चिमुरडीने केला आहे. तिने बेकरीसारखा उत्तम असा ‘ब्लॅक फोरेस्ट केक’ तयार केला आहे. हा केक पाहुन तुम्हालाही कमाल वाटेल.
- Advertisement -