Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर व्हिडिओ सर्दी-खोकल्यावर ‘आयुर्वेदिक काढा’

सर्दी-खोकल्यावर ‘आयुर्वेदिक काढा’

MUMBAI

सध्याच्या काळात सतत ताप, सर्दी, खोकला होत असतो. तसेच या दिवसात प्रतिकार शक्ती वाढवणे देखील महत्त्वाचे आहे. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे दशांग काढा. हा काढा कसा तयार करायचा हे तेजस्विनी अरुण जोशी यांनी सांगितले आहे.