‘व्हेजिटेबल पिझ्झा’

Mumbai

पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही वर पिझ्झाची जाहिरात पाहातो अन् आपल्यालाही तो खावासा वाटतो. पण, आता काळजी करु नका एका छोट्या चिमुरड्याने घरच्या घरी झटपट पिझ्झा कसा बनवायचा याची रेसिपी आपल्याला दाखवली आहे.  चला तर मग आपण आज शानदार पिझ्झा बनविण्याची रेसेपी जाणून घेऊया.