या अॅपवरून काढता येतो रेल्वेचा पास

Mumbai

तासंनतास रेल्वेच्या तिकीटाच्या रांगेत उभे राहून पास काढायची आता काहीच गरज नाही. कारण आता तुमच्या स्मार्टफोनवरुन तुम्हाला सहज रेल्वेचा पास काढता येणार आहे. तुम्ही अजूनही हे अॅप वापरले नाही का? मग का व्हिडिओ नक्कीच पहा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here