कोरोनाने काय शिकवलं…प्रत्यक्ष अनुभव

कोरोना म्हणजे सगळं संपलं अशी भिती आजही अनेकांच्या मनात कायम आहे. पण त्यासोबतच कोरोना होतो म्हणजे नेमकं काय होतं? काय भोगावं लागतं, काय अनुभवावं लागतं? याविषयी देखील अनेकांच्या मनाच कुतुहलयुक्त भिती आहे. तीच भिती आणि कुतूहल कमी करण्यासाठी प्रत्यक्ष कोरोनावर मात केलेले नित्यानंद भिसे यांचे हे अनुभव…