हरवलेला मोबाईल शोधणं आता झालं सोप्प

Mumbai

मोबाईल हरवल्यानंतर आपल्याला अनेक अडचणींना सामोर जावं लागतं. मोबाईल शोधण्यासाठी पोलीस तक्रार किंवा गुगलच्या ‘फाईंड माय डिव्हाईस’ या सुविधेवर अवलंबून राहवं लागतं. त्यामुळे केंद्र सरकारने नागरिकांची गैरसोय लक्षात घेता ‘सीईआयआर’ हे संकेतस्थळ सुरू केले आहे.