घरव्हिडिओभाजप नेत्यांचे मुंबई कार्यालयात भजन

भाजप नेत्यांचे मुंबई कार्यालयात भजन

Related Story

- Advertisement -

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आज देशभरात जागोजागी पुजा, आरती, उत्साह साजरा होत आहे. मुंबईतील भाजप कार्यालयातही भाजप नेत्यांनी भजन गाऊन या सोहळ्याचा आनंद व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे भजन गायले, तर इतरांनी त्यांना साथ दिली. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील, चित्र वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -