घरनवरात्रौत्सव 2022लोक टोचून बोलले, पण नाही खचले

लोक टोचून बोलले, पण नाही खचले

Subscribe

मुंबईत फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कोरोना योद्द्यांना वाहतुकीच्या सुविधा पुरविण्याचे काम मी एसटीची कंडक्टर म्हणून केले. सेवा देताना स्वतः कोरोना पॉझिटीव्ह झाले. पण सेवा पुरवण्याची सकारात्मकता कायम होती. ही सेवा देताना काही अनुभव कायमचे मनात घर करून गेले. हिंमत कायम ठेवली, अन् चांगली सेवा दिली याच समाधान नेहमीच मनात राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -