- Advertisement -
कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याची पद्धत आहे. मसाला दूध पिणे आरोग्यासाठी चांगले असते. पण या दिवशी मसाला दूध का पितात ? जाणून घेऊया कोजागिरी आणि दुधाचा काय संबंध?