सात फुटी मगरीला नदीत सोडले

Mumbai

भांडूप वनदेवी मंदिराच्या जवळ पाइपलाइनच्या खाली सहा फुटी खड्ड्यामध्ये एक मगर अडकली होती. घटनास्थळी जाऊन या मगरीची सुटका पॉज-मुंबई एसीएफच्या स्वयंसेवकांनी केली. या मगरीचं ७५ किलो वजन आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here