ओडिसातील २६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी केला विक्रम

Mumbai

ओडिसामधील २६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी एका अनोखा विक्राम केला आहे. एकाच ठिकाणी एकाच वेळी दात घासण्याचा विक्रम या विद्यार्थ्यांनी रचला असून भुवनेश्वरमधील ‘कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ (KISS) या संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.