घरव्हिडिओइंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये अनुभवा भारतीय कलाकृती

इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये अनुभवा भारतीय कलाकृती

Related Story

- Advertisement -

इंडिया आर्ट फेस्टिव्हलला मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये सुरूवात झाली आहे. गुरुवारी सुरू झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये भारतातील एकूण ५०० कलाकार सहभागी झाले असून ५ हजारांहून अधिक चित्र प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. इंडिया आर्ट फेस्टिव्हलचे यंदाचे ९ वे वर्ष आहे. या फेस्टिव्हलमध्ये ५०० कलाकार आणि ५००० कलाकृतींचे प्रदर्शन घडवलं जातंय. यामध्ये मुंबई ते थेट उत्तर भारतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कलांचा समावेश करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलमध्ये तैलचित्रे, अॅक्रिलिकमधील चित्रे, जलतरंगातील चित्रे इत्यादी चित्रांचा समावेश आहे.

- Advertisement -