घरव्हिडिओदेशात आता बर्ड फ्ल्यूचा धोका

देशात आता बर्ड फ्ल्यूचा धोका

Related Story

- Advertisement -

कोरोनानंतर आता देशावर बर्ड फ्ल्यूचे संकट आले आहे. अनेक राज्यात पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. चिकन आणि अंडी खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा धोका अद्याप नाही. देशात सुरू असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या विषाणूमुळे मुंबईतील चिकन आणि अंडी विक्रेत्यांच्या व्यवसायावर काही परिणाम झाला आहे का ? जाणून घेऊया.

- Advertisement -