देशातील अनलॉक १ ची नियमावली

MUMBAI

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्र गृहमंत्रालयाकडून करण्यात आली. लॉकडाऊनचे नियम काय असतील हे देखील सरकारने जाहीर केले. कटेंनमेंट झोनच्या बाहेर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली असून ही नवीन नियमावाली १ जून ते ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे. या लॉकडाऊनला अनलॉक १ असेही नाव देण्यात आले आहे. जाणून घेऊया काय आहेत अनलॉक १ चे नियम