Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ वादग्रस्त विधानामुळे इंदोरीकर महाराज अडचणीत

वादग्रस्त विधानामुळे इंदोरीकर महाराज अडचणीत

Mumbai

पुत्रप्राप्तीच्या विधानावरुन अडचणीत सापडलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अडचणीत गुरुवारी वाढ झाली. न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात प्रोसेस इश्यू केली आहे. त्यामुळे इंदोरीकरांना आता ७ ऑगस्टला संगमनेर न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.