घरव्हिडिओउद्योगमंत्री सुभाष देसाई महाजॉब्स संकेतस्थळाची माहिती देताना

उद्योगमंत्री सुभाष देसाई महाजॉब्स संकेतस्थळाची माहिती देताना

Related Story

- Advertisement -

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या महाजॉब्स या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई आपले मत मांडले. त्यांनी या संकेतस्थळाबाबत सविस्तर माहिती सांगितली.

- Advertisement -