Viral video – पाणीपुरीनंतर सलाईनमध्ये आढळले किडे

Mumbai
Viral video - पाणीपुरीनंतर सलाईनमध्ये आढळले किडे

Viral video - पाणीपुरीनंतर सलाईनमध्ये आढळले किडे

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 21, 2019

पाणीपुरीनंतर आता सलाईन मध्ये सुद्धा किटक आढळले आहेत. मुंबईच्या अंधेरी पूर्व या परिसरातील क्रिटी केअर या हॉस्पिटलमध्ये माजी नगरसेविका मानसी दळवी दाखल झाल्या असताना त्यांना लावण्यात आलेल्या सलाईनमध्ये किटक आढळून आले आहेत.