घरव्हिडिओझेंड्याचा रंग बदलण्यापेक्षा मनसेने विचार बदलावेत

झेंड्याचा रंग बदलण्यापेक्षा मनसेने विचार बदलावेत

Related Story

- Advertisement -

शिवसेनेची स्थापन झाल्यापासून एकच झेंडा आहे. आम्ही कधीही झेंडा बदलला नाही. मनसेची स्थापना होऊन १३ वर्ष झाली, त्यांनी दोनदा झेंड्याचा रंग बदलला. शिवसेनेची कॉपी कितीही केली तरी भगव्यावर फक्त शिवसेनेचाच हक्क राहणार, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर सकाळपासून राज्यभरातून शिवसैनिक येत होते. यावेळी त्यांनी मनसेच्या बदललेल्या रंगावर आपली भूमिका मांडली.

- Advertisement -