घरव्हिडिओकिऑस्क मशीन देणार एचआयव्हीची संपूर्ण माहिती

किऑस्क मशीन देणार एचआयव्हीची संपूर्ण माहिती

Related Story

- Advertisement -

जागतिक एड्स दिना निमित्त मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी आणि पालिकेच्या वतीने इंटरॅक्टीव्ह किऑस्क मशीन एचआयव्ही बाधित रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. एचआयव्ही बाबतचे उपचार, गैरसमज आणि रूग्णांना दररोज घ्याव्या लागणार्या गोळ्यांचा दुष्परिणाम या सर्वबाबत या मशीनमुळे जागृकता होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -