अशी जमली रिंकू – चिन्मय ची भन्नाट केमिस्ट्री

Mumbai

मेकअप या चित्रपटातून रिंकू राजगुरू चिन्मय उदगीरकर एक वेगळी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐकूया त्यांच्या भन्नाट केमिस्ट्री बद्दल