हैद्राबाद चैन्नईचा पराभव करेल का?

Mumbai

हैद्राबाद आणि चेन्नई यांच्यात आयपीएलच्या १२ व्या मोसमातील ४१ वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. हैद्राबादने गेल्या मोसमात जेतेपद पटकावले होते. तर चेन्नईने आतापर्यंत ३ वेळा जेतेपद पटकावले आहे. या दोन बलाढ्य संघ पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here