चेन्नईची घोडदौड थांवबण्यात हैद्राबाद यशस्वी ठरणार?

Mumbai

आयपीएलच्या १२ व्या मोसमातील ३३ वा सामना चेन्नई विरुद्ध हैद्राबाद असा रंगणार आहे. या सामन्यात हैद्राबाद कमबॅक करुन चेन्नईला धूळ चारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार का?