दिल्लीच्या मैदानात मुंबईला आव्हान

Mumbai

आयपीएलच्या १२ व्या हंगामातील ३३ वा सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात असणार आहे. प्लेऑफसाठी गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवण्यासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई होणार आहे.