आज आरसीबी आणि पंजाब यांच्यात लढत

Mumbai

आज बंगळुरु आणि पंजाब यांच्यात लढत होणार आहे. बंगळुरुने गेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे ही विजयाची घोडदौड बंगळुरु सुरु ठेवणार का? आणि पंजाब सामना जिंकून गुणतालिकेत उच्च स्थानावर जाण्याचा प्रयत्न करेल का? पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.